विदर्भ बेलवार समाज तत्सम जमाती संघटना 2001 मध्ये संघटनेची स्थापना करण्यासंदर्भात संपूर्ण, विदर्भभर जिल्हयातील, तालुक्यातील बेलदार समाज बांधवांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधून विचार विनिमयावधारे संघटन बांधणी कार्य

2001 मध्ये जून च्णू ०३ तारखेला प्रत्यक्ष संघटनेच्या माध्यमातून स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात, 2001 सर्व विदर्भभर प्रत्येक जिल्हयात संघटनेची स्थापना

2001 ते २००३ जुलै पासून नोव्हे. पर्यंत प्रत्येक जिल्हयातील संघटन कलकर कसे होईल याचा आठवा. प्रत्यक्ष लेटीवर भर देवून त्यांच्या समस्या, अडचणी यावर प्रामुख्याने चर्चा, 

Latest News

Our Vision

समाजाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी. प्रत्येकजण चांगले जीवन जगण्यास सक्षम आहे. आमचे ध्येय जतन, संवर्धन आणि विकास संसाधनांच्या माध्यमातून गरिबांचा शाश्वत विकास आहे.

Our Mission

आम्ही 2025 पर्यंत स्थानिक पातळीवर पाठिंबा देऊन कौशल्य भारतासाठी उल्लेखनीय योगदान देऊ. प्रत्येकजण आपल्या जीवनाचा सन्मान आणि समृद्धीसह आनंद घेतो

2025 मध्ये पांकरकवडा येथे बेलदार समाजातील गरीब, मध्यम वर्गातील समाजबांधवांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आरोग्य शिक्षा हजारांचे सरकार्य समन्वय साधणे सुरु झाले आहे’.

Matrimony

Helping Beldars cherrish the meaning of Happy Marriage and help them finding their better half

Find Jobs Posts

We help Vidharbha Community to find the best jobs

कार्यक्रम

बेलदार समाज मेळावा वर्धा ०७-०५-२०२२

बेलदार समाजाचे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन तथा उपवर-वधू परिचय मेळावा, चंद्रपूर.पदर्शनदि. २१ व २२ जानेवारी, २०२३

विदर्भ बेलदार- तत्सम जाती समाज संघटना, (बहुउद्देशीय मंडळ) (पूर्वाश्रमीची युवा विदर्भ…) मुख्यालय चंद्रपूर, जिल्हा शाखा- चंद्रपूर चे विद्यमाने बेलदार समाजाचे (तत्स जाती- कापेवार, मुन्नुर कापू, तेलंगा, तेलंगी, बुकेकरी बेलदार, पैटरेश आदि.) १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन तथा उपवर-वधू परिचय मेळाव (एक वैदर्भिय वर्तुळ पुर्ण करून) पुनश्च चंद्रपुर येथील नागपूर रो स्थित ‘शकुंतला लॉन ‘ येथे आयोजित करण्यात आला।

बेलदार समाज उपवर-वधू परिचय मेळावा